Description
“Home in infinite spaces” हे एक उल्लेखनीय पुस्तक आहे. विश्वास , कृतज्ञता आणि धैर्याची ही कथा आहे .योगेश शांतिसेवक आहे . त्याचा प्रवास म्हणजे शांतीसाठीची तीर्थयात्राच आहे. सर्वांनी वाचावे असे हे उत्तम पुस्तक आहे . विशेषत्वाने तरुणांनी हे पुस्तक अवश्य वाचावे, जेणेकरून त्यांचा विश्वास बळकट होण्यासाठी आणि साहसी बनण्यासाठी ते प्रेरित होतील. अज्ञात देश आणि अज्ञात लोकांमधून प्रवास करण्यासाठी मनमिळाऊ स्वभाव आणि सहनशीलता आवश्यक असते. योगेशने शांतीच्या उच्च ध्येयासाठी दृढ निश्चयाने आणि प्रतिज्ञापूर्वक परिश्रम , अडचणी आणि कष्ट स्वेच्छेने स्वीकारले. अथक प्रवास करून हे वर्णन किंवा कथा लिहिल्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो. सतीश कुमार संस्थापक, शूमाकर कॉलेज माझ्या जीवनाचे शिल्पकार
Reviews
There are no reviews yet.