Description
लेखकाचा परिचय श्री. सोमेश्वर ज. आसमवार हे यवतमाळ जिल्ह्यातील मुकूटबन या छोट्याशा ठिकाणाहून असून 1973 साली नोकरीनिमित्त ते मुंबईला आले आणि मुंबईचेच झाले. त्यांनी सहकुटूंब भरपूर भारतभ्रमण केले आहे आणि आजपावेतो त्यांचे पर्यटन सतत सुरू असून आवडीने ते त्यांचा छंद जोपासत आहेत.
Reviews
There are no reviews yet.